सुनावणी सुरु होताच धनुष्यबाणाबाबत कोर्टाचा पहिला आदेश, पाहा नेमकं काय झालं?

आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात आज सुनावणी होतेय.

सुनावणी सुरु होताच धनुष्यबाणाबाबत कोर्टाचा पहिला आदेश, पाहा नेमकं काय झालं?
| Updated on: Sep 27, 2022 | 12:52 PM

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या (Maharashtra Government Politics Crisis) दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होतेय. याची सुनावणी सुरु झाली आहे. यात कोर्टाने पहिला आदेश दिलाय. धनुष्यबाणाबाबत कोर्टाचा पहिला आदेश आहे.  दोन्ही बाजूच्या वकिलांनी धनुष्यबाणासंदर्भात आपआपले मुद्दे मांडा, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Follow us
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.