VIDEO : कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री Raosaheb Danve यांची माहिती
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच जालना येथे झालेल्या एका भाषणादरम्यान रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान झालं आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच जालना येथे झालेल्या एका भाषणादरम्यान रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान झालं आहे. जन-आशीर्वाद यात्रेत बोलताना दानवे यांची जीभ घसरली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दानवे यांनी त्यांना थेट सांड अशी उपमा दिली होती. त्यावरुन काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिले.
Follow Us
Latest Videos
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन

