Special Report | भारतासाठी सर्वात मोठा सावधानतेचा इशारा, जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात
देशात कोरोनाची दुसरी लाट संपलेली नसताना जगात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. 50 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट संपलेली नसताना जगात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. 50 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मागच्या फक्त एका आठवड्यात जगात 16 टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ भारतासाठी मोठा इशारा मानला जातोय. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jul 18, 2021 10:09 PM
Follow Us
Latest Videos
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात

