Corona Update | कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती वाढली, WHOचा महाराष्ट्राला धोक्याचा इशारा
Coronavirus in Maharashtra | कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती वाढली, WHOचा महाराष्ट्राला धोक्याचा इशारा. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत
कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती वाढली, WHOचा महाराष्ट्राला धोक्याचा इशारा. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत
कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू आत्ता चर्चेचा विषय होत असला तरी महाराष्ट्रात 3 महिन्यांपूर्वी आणि मुंबईत 2 महिन्यांपूर्वीच संसर्ग सुरू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा यावर सतर्कपणे काम करत आहे. डेल्टा प्लसमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार का?
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
