VIDEO | कोरोनाच्या संकटामुळं, नागपूरमधील तरुणाईचा कोर्ट मॅरेजकडे कल वाढला

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोजची रुग्णसंख्या साडेचार हजारच्या उंबरठ्यावर गेलीय. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात तरुणांमध्ये शॅार्टकट मॅरेजचा ट्रेंड वाढतोय. ना बॅंडबाजा, ना वरात, ना घोडा, ना मनपाच्या कारवाईचं टेन्शन. 10 मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि अर्ध्या तासांत शुभमंगल उरण्याकडे तरुणांचा कल आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 21, 2022 | 9:09 AM

नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोजची रुग्णसंख्या साडेचार हजारच्या उंबरठ्यावर गेलीय. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात तरुणांमध्ये शॅार्टकट मॅरेजचा ट्रेंड वाढतोय. ना बॅंडबाजा, ना वरात, ना घोडा, ना मनपाच्या कारवाईचं टेन्शन. 10 मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि अर्ध्या तासांत शुभमंगल उरण्याकडे तरुणांचा कल आहे.  गेल्या 20 दिवसांत नागपुरात सव्वादोनशे पेक्षा जास्त जोडण्यांनी कोर्टमॅरेज करत शॅार्टकट लग्न उरकलंय

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें