दादरच्या भवानी शंकर रोडवर असलेल्या ड्रेनेजमध्ये पडली गाय
मुंबईतील दादर भागात असलेल्या कबुतरखानाजवळील ड्रेनेजच्या टाकीत गाय पडली. अग्निशमन दलाचे जवान तसेच मुंबई महानगरपालिका वॉर्ड जीएन विभागातील कर्मचारी यांनी गाईला सुखरूप बाहेर काढले.
मुंबईतील दादर भागात असलेल्या कबुतरखानाजवळील ड्रेनेजच्या टाकीत गाय पडली. अग्निशमन दलाचे जवान तसेच मुंबई महानगरपालिका वॉर्ड जीएन विभागातील कर्मचारी यांनी गाईला सुखरूप बाहेर काढले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन गाईला सुखरूप बाहेर काढल्याबद्दल अग्निशमन दलाचे जवान व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
Follow Us
Latest Videos
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

