महिला वर्ल कपमध्ये स्मृती मंधनाची सेंच्युरी
महिला विश्वचषकात (Women’s World Cup) टीम इंडियाने इतिहासरचला आहे. वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या सामन्यात भारतानं दोन शतके झळकावली आहेत. या सामन्यात स्मृती मंधनाशिवाय हरमनप्रीत कौरनेही (Harmanprit Kaur) शतक झळकावले आहे.
महिला विश्वचषकात (Women’s World Cup) टीम इंडियाने इतिहासरचला आहे. वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या सामन्यात भारतानं दोन शतके झळकावली आहेत. या सामन्यात स्मृती मंधनाशिवाय हरमनप्रीत कौरनेही (Harmanprit Kaur) शतक झळकावले आहे. विश्वचषकापूर्वी दोघांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता सर्वात मोठे आव्हान असताना संघातील वरिष्ठ खेळाडूंनी हा धमाका केला आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला योग्य ठरवत मंधना आणि यास्तिका भाटिया यांनी सलामीला खेळायला येत संघाला चांगली सुरुवात दिली. या दोघींनी 49 धावांची भागीदारी रचली. पण भाटिया आक्रमक 31 धावांची खेळी करून बाद झाली. त्यानंतर भारतानं कर्णधार मिताली राज आणि दिप्ती शर्मा यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
