AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: अजित पवार यांना कायदा लागू नाही का? पुण्यातील गर्दीवरुन जोरदार टीका

VIDEO: अजित पवार यांना कायदा लागू नाही का? पुण्यातील गर्दीवरुन जोरदार टीका

| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 11:34 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या  उद्घाटनावेळी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नियमांना धाब्यावर बसवत गर्दी केली.

VIDEO: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (19 जून) सकाळी पुणेकरांना नियम पाळा, अन्यथा कडक लॉकडाऊन लावू असा इशारा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या  उद्घाटनावेळी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नियमांना धाब्यावर बसवत गर्दी केली. त्यामुळे आता अजित पवार यांना कायदा लागू नाही का? असा सवाल विचारला जातो आहे. | Crowd and violation of Corona restriction in program of NCP Ajit Pawar