त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचं आव्हान उभं ठाकलंय. अशातच वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे.
नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचं आव्हान उभं ठाकलंय. अशातच वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढत असल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

