VIDEO : Pratap Sarnaik Home Security | बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी CRPF चे जवान तैनात

राज्यभरात विविध ठिकाणी बंडखोरांच्या निषेधार्थ आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी बंडखोर आमदार आणि खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची मोडतोड केली जातंय, यामुळे आता बंडखोर आमदारांच्या घरी CRPF चे जवान तैनात करण्यात आलेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी CRPF चे जवान तैनात करण्यात आले आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 3:35 PM

राज्यभरात विविध ठिकाणी बंडखोरांच्या निषेधार्थ आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी बंडखोर आमदार आणि खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची मोडतोड केली जातंय, यामुळे आता बंडखोर आमदारांच्या घरी CRPF चे जवान तैनात करण्यात आलेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी CRPF चे जवान तैनात करण्यात आले आहेत. बंडखोरांनी ही परतीचे दोर कापल्याने आता मुद्यावरुन ही लढाई थेट गुद्यावर आली आहे. राज्यातील ही बंडाळी मोडण्यासाठी शिवसैनिक कायदा हातात घेतली अशी एकंदरीत घटना आणि घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार ही धास्तावले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें