Special Report | कोकणाआधी 3 राज्यात वादळाचा धुडगूस, गोवा, केरळ, कर्नाटकातही मोठं नुकसान

कोकणाआधी गोवा, केरळ, कर्नाटकात तौत्के चक्रीवादळाने धुडगूस घातला आहे. तिन्ही राज्यांमधील किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याने आणि पावसाने मोठं नुकसान केलं आहे.