मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
‘स्कूल ठीक करो’ मोहिमेअंतर्गत शाळांची पाहणी करताना काही ठिकाणी प्रवेशास मज्जाव केल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या मुंबई प्रमुखांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. या भेटीत मोहिमेदरम्यान शाळांमध्ये पाहणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचे प्रकार, तसेच शाळांतील पायाभूत सुविधांबाबतचे प्रश्न मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विषयावर पुढील कार्यवाहीबाबत […]
‘स्कूल ठीक करो’ मोहिमेअंतर्गत शाळांची पाहणी करताना काही ठिकाणी प्रवेशास मज्जाव केल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या मुंबई प्रमुखांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.
या भेटीत मोहिमेदरम्यान शाळांमध्ये पाहणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचे प्रकार, तसेच शाळांतील पायाभूत सुविधांबाबतचे प्रश्न मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विषयावर पुढील कार्यवाहीबाबत चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.
Published on: Aug 25, 2026 02:46 PM
Follow Us
Latest Videos
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला

