VIDEO : Salman Khan ला धमकीचं पत्र पाठवलं नसल्याचं बिष्णोईचं स्पटीकरण
सलमान खानला एका चिठ्ठीव्दारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केल्याची माहिती मिळते आहे. लॉरेन्स बिश्नोई यांनी यावेळी एक महत्वाची माहिती सांगितली असून लॉरेन्स बिश्नोईने म्हटंले आहे की, सलमान खान किंवा त्याचे वडिल सलीम खान यांना जे जीवे मारण्याचे पत्र दिले आहे, ते आम्ही पाठवले नाहीये.
सलमान खानला एका चिठ्ठीव्दारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केल्याची माहिती मिळते आहे. लॉरेन्स बिश्नोई यांनी यावेळी एक महत्वाची माहिती सांगितली असून लॉरेन्स बिश्नोईने म्हटंले आहे की, सलमान खान किंवा त्याचे वडिल सलीम खान यांना जे जीवे मारण्याचे पत्र दिले आहे, ते आम्ही पाठवले नाहीये. लॉरेन्सने 2018 मध्येही सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या धमकीची कबुलीही त्याने दिली आहे. मात्र, सध्या जे धमकीचे पत्र पाठवले आहे, त्या पत्राचा आणि बिश्नोईचा काहीही संबंध नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सलमानला मिळालेल्या पत्रात ‘LB’ आणि ‘GB’ असं लिहिलेलं होतं. त्याचा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारशी काहीही संबंध नाही.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.

