Sangali – सांगलीच्या पूरपट्ट्यात महापालिका अग्निशमक दलाकडून प्रात्यक्षिक देण्यास सुरूवात
पूर परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय कराव हे प्रशिक्षण देण्यात आलं , मिरज , कृष्णा घाट या भागातील नागरिकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे व अग्नीशामक दलाचे अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते.
सांगली – गतवर्षी सांगलीत पुराने (flood) हाहाकार माजवला होता. मागील पुराचा अनुभव बघता यंदा सांगली महानगरपालिकेने (Sangli Municipal Corporation) अभिनव उपक्रमा राबवला. सांगलीतील पूर पट्ट्यातील नागारिकांना पुरापासून बचाव करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी पुराच्या पाण्यात आपला बचाव कसा करायचा याची प्रात्यशिके (Demonstration)करून दाखवली. पूर परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय कराव हे प्रशिक्षण देण्यात आलं , मिरज , कृष्णा घाट या भागातील नागरिकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे व अग्नीशामक दलाचे अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते. याबरोबरच घरात गॅस गळती झाली. घरत कोणी अडकलं तर काय करावे याचे प्रशिक्षण ही देण्यात आले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

