Special Report | फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीत काय झालं?
शिवतीर्थावरील दीड तासांच्या त्या भेटीन राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली आणि पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. दीड तास ही भेट झाली. फडणवीस यांनी या भेटीचे कारण राज ठाकरेंच्या शस्त्रक्रिया असल्याचे सांगितलं पण फक्त तेवढीच चर्चा दीड तासात झाली नाही हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे एका भेटीने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची(MNS President Raj Thackeray) भेट घेतली आणि पुन्हा नवनव्यात चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे फडणवीस यांनी सांगीतले. शिवतीर्थावरील दीड तासांच्या त्या भेटीन राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली आणि पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. दीड तास ही भेट झाली. फडणवीस यांनी या भेटीचे कारण राज ठाकरेंच्या शस्त्रक्रिया असल्याचे सांगितलं पण फक्त तेवढीच चर्चा दीड तासात झाली नाही हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे एका भेटीने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
Published on: Jul 16, 2022 10:42 PM
Latest Videos
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

