Devendra Fadanvis speech | चार महिन्यांचं चॅलेंज, देवेंद्र फडणवीस यांचं सडेतोड भाषण

तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला सांगा. चार महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत केलं नाही तर पदावर राहणार नाही, असा दावाही फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणी बैठकीत केलाय.

Devendra Fadanvis speech | चार महिन्यांचं चॅलेंज, देवेंद्र फडणवीस यांचं सडेतोड भाषण
| Updated on: Jun 24, 2021 | 4:13 PM

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर फडणवीसांनी ठाकरे सरकावर तोफ डागलीय. तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला सांगा. चार महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत केलं नाही तर पदावर राहणार नाही, असा दावाही फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणी बैठकीत केलाय. (Devendra Fadanvis full speech at BJP working committee challenges to Uddhav Thackeray over OBC reservation)

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.