AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार

मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार

| Updated on: Aug 13, 2026 | 1:26 PM
Share

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक मोठा निर्णय. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानलेत. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल मंजूर झाल्यात. मुंबई की लोकल लाइफ लाइन है। मुंबई लोकल में 238 एसी ट्रेन्स किया है। इनके प्रोक्योरमेंट […]

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक मोठा निर्णय. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानलेत. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल मंजूर झाल्यात.

मुंबई की लोकल लाइफ लाइन है। मुंबई लोकल में 238 एसी ट्रेन्स किया है। इनके प्रोक्योरमेंट के लिए जिस तरह का प्रोसेस पहले अपनाया जा रहा था, उसमें काफी दिक्कत आ रही थी। द एन्टाएर प्रोक्योरमेंट वॉज गोइंग टू 2030 अँड दॅट्स नॉट अॅक्सेप्टेबल टू अस. इसीलिए एक नया फैसला लिया आज की एक नए तरीके से भारत सरकार की जो तीन प्रोडक्शन युनिट्स है, आयसीएफ और एमसीएफ, इसमें इसका प्रोडक्शन किया जाएगा, जिससे की 2027 तक पहली एसी लोकल आ सके।

Published on: Aug 13, 2026 01:25 PM

Follow Us