शतरंज के खिलाडी देवेंद्र फडणवीस
राज्यसभेवर धनंजय महाडिक निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची चर्चा राज्यभर सुरु झाली. ते सध्याच्या राजकारणातील चाणक्य कसे आहेत हे त्यांच्या भाजपमधील नेत्यांकडून सांगण्यात येता आहे. औरंगाबादमधील पाण्यासाठीचा मोर्चा असो वा देहूमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला डावलल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत देवेंद्र […]
राज्यसभेवर धनंजय महाडिक निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची चर्चा राज्यभर सुरु झाली. ते सध्याच्या राजकारणातील चाणक्य कसे आहेत हे त्यांच्या भाजपमधील नेत्यांकडून सांगण्यात येता आहे. औरंगाबादमधील पाण्यासाठीचा मोर्चा असो वा देहूमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला डावलल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांचा आता विधान परिषदेचवर आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील असो की रावसाहेब दानवे-पाटील असो त्यांना देवेंद्र फडणवीस हे शतरंज के खिलाडी वाटू लागले आहेत.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

