Video : ढोल, ताशा, डीजेच्या गजरात धनंजय महाडिकांचं कोल्हापुरात स्वागत, पाहा व्हीडिओ…

राज्यसभा निवडणुकीनिमित्त रंगलेल्या  कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेनेच्या उमेदवाराला (ShivSena Candidate) धूळ चारल्यानंतर प्रथमच भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आज कोल्हापुरात दाखल झाले. मागील अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकाराणात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र यंदा राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने धनंजय महाडिकांचा मोठा विजय झाला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय महाडिक हे त्यांचे काका महादेव महाडिकांच्या भेटिला पोहोचले. यावेळी […]

Video : ढोल, ताशा, डीजेच्या गजरात धनंजय महाडिकांचं कोल्हापुरात स्वागत, पाहा व्हीडिओ...
| Updated on: Jun 12, 2022 | 5:35 PM

राज्यसभा निवडणुकीनिमित्त रंगलेल्या  कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेनेच्या उमेदवाराला (ShivSena Candidate) धूळ चारल्यानंतर प्रथमच भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आज कोल्हापुरात दाखल झाले. मागील अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकाराणात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र यंदा राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने धनंजय महाडिकांचा मोठा विजय झाला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय महाडिक हे त्यांचे काका महादेव महाडिकांच्या भेटिला पोहोचले. यावेळी कोल्हापुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महादेव महाडिकांचे (Mahadev Mahadik) कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात धनंजय महाडिकांचं स्वागत केलं.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.