औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनकडून समर्थन?

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर डोकं टेकलं होतं. त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 2:30 PM

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर डोकं टेकलं होतं. त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना आता अभिनेत्री रवीन टंडनने (Raveena Tandon) त्यांच्या कृत्याचं समर्थन केल्याचं म्हटलं जात आहे. रवीनाने यासंदर्भात एक ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा होत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें