Diwakar Raote Speech : उद्धव ठाकरे ते महाविकास आघाडीवर हल्लाबोल, दिवाकर रावतेंचं रोखठोक भाषण
आमदार दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi) धारेवर धरलं.
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi) धारेवर धरलं. सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांच्या केल्या जाणाऱ्या वापराला दिवाकर रावते यांच्याकडून जोरदार विरोध झाला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक कानपिचक्या दिल्या. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर रावतेंनी सरकारला धारेवर धरत स्वपक्ष शिवसेनेलाही घरचा आहेर दिला. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत असल्याचं नमूद करत ते विधान परिषदेत चांगलेच भडकले
हिंदुत्व, संभाजीनगर म्हटल्यावर उसळून येता, आता कुठंय किमान समान कार्यक्रम? : दिवाकर रावते
तुमच्या किमान समान कार्यक्रमात मराठी कुठंय? : दिवाकर रावते
मरताना एकच शब्द असेल, साहेब येतोय, पण तुम्हाला काय उत्तर देऊ? : दिवाकर रावते
संबंधित बातम्या
Published on: Mar 10, 2021 11:43 AM
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,