कोरोना संसर्गावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत लवकरच योग्य निर्णय होण्याची शक्यता
कोरोना संसर् सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत लवकरच योग्य निर्णय
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कडक निर्बंध लागू केलेले असूनसुद्धा राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी ?, यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लॉकडाऊनशिवाय पार्याय नसल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जाणून घ्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं ?
Published on: Apr 10, 2021 08:27 PM
Latest Videos
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
