Jacqueline Fernandez: ईडीचा दणका! जॅकलीन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती जप्त, बॉलिवूडमध्ये खळबळ

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Jacqueline Fernandez: ईडीचा दणका! जॅकलीन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती जप्त, बॉलिवूडमध्ये खळबळ
| Updated on: Apr 30, 2022 | 6:51 PM

मुंबई : मुंबई: राजकीय नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ईडीने आता बॉलिवूडलाही दणका दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे. तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात जॅकलीनची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जॅकलीनचं फिक्स्ड डिपॉझिट जप्त केलं आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडलं जातं. यांचं नातं मैत्रीच्या पुढे असल्याचीही चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचंही समोर आलं आहे. शिवाय जॅकलिनच्या भावाला 15 लाख रुपये दिल्याचीही माहिती आहे.

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.