Anandrao Adsul | अडसूळ ठणठणीत असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांचा दावा

 शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र आता अडसूळ ठणठणीत असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI