AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | महाराष्ट्रातही ‘म्युकर मायकोसिस’ वाढतोय, लक्षणं नेमकी कोणती ?

| Updated on: May 07, 2021 | 9:22 PM
Share

सुरत: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत असून सुरतमध्ये 8 जणांना आपली दृष्टी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिस म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.

Published on: May 07, 2021 09:22 PM