VIDEO : Eknath Shinde बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील घडामोडींना वेग आला. आता एकनाथ शिंदे मुंबईमध्ये थोड्याच वेळात दाखल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील घडामोडींना वेग आला. आता एकनाथ शिंदे मुंबईमध्ये थोड्याच वेळात दाखल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. तसेच त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाविकास आघाडीमधील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे आणि सत्तास्थापनेसाठी हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.
Published on: Jun 30, 2022 01:24 PM
Latest Videos
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा

