महाराष्ट्रात राजकीय भूकंप; एकनाथ शिंदे 11 आमदारांसह गुजरातमध्ये
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र आता एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. ते सूरतच्या ली-मेरिडिअन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र आता एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. ते सूरतच्या ली-मेरिडिअन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. ली मेरिडिअन हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 11 आमदार असल्याने पक्षात खळबळ निर्माण झाली आहे.
Published on: Jun 21, 2022 09:37 AM
Follow Us
Latest Videos
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...

