Independence Day: वर्षभरात साध्य करायचाय विकासाचा टप्पा!, मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला महाराष्ट्राच्या प्रगतीचा पथ
देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित केलं. हे त्यांचं लाल किल्ल्यावरुन केलं जाणारं नववं भाषण झालं. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख […]
देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित केलं. हे त्यांचं लाल किल्ल्यावरुन केलं जाणारं नववं भाषण झालं. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपले विचार मांडले. येत्या वर्षात कोणती कामं करायची आहेत त्याचा पाढाच त्यांनी बोलून दाखवत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा पथ सांगितला.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

