अमित शाह म्हणाले गद्दारांना त्यांची जागा दाखवा!, एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं, म्हणाले…
ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवा. त्यांना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा स्पष्टीकरण दिलं.
मुंबई : अमित शाह (Amit Shah) काल मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याना येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने काम मंत्र दिला. ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवा. त्यांना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही 9 मराठीवर त्यांची मुलाखत झाली. तेव्हा स्पष्टीकरण दिलं. अमित शाह आणि उद्धव ठाकरेंची जी चर्चा झाली. त्यानंतर जे घडलं त्याप्रमाणे ते बोलले असतील, असं शिंदे म्हणाले.
Published on: Sep 06, 2022 04:00 PM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

