Video | पंतप्रधान मोदी म्हणजे…एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०२६ रोजी पंतप्रधान पदावरील सलग १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती आणि तेव्हापासून ते सलग तीन वेळा या पदावर कार्यरत आहेत. याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

अलीकडेच दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली, या बैठकीत अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. यावेळी सुनेत्रा पवारांनी मोदींना लाहुण अशी गणपती बाप्पांची मूर्ती भेट केली. याच गोष्टीची चर्चा रंगली; त्यानंतर सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे, एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानपत्रावर केलेली शेरोशायरी ही विशेष चर्चा आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘दहशतवाद्यांना संपवण्याचे नाव म्हणजे मोदी… गरिबांच्या कल्याणाचे आणि उन्नतीचे नाव म्हणजे मोदी… जागतिक स्तरावर भारताला मिळणाऱ्या सन्मानाचे नाव म्हणजे मोदी!’
Published on: Jun 10, 2026 07:19 PM
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...