वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला गेला आहे. 2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे,
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला गेला आहे. 2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चार जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या एका कथित व्हिडीओ प्रकरणात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता, दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
महत्त्पवाचं म्हणजे या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींग द्वारे साक्ष दिली. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काल उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे उपस्थित राहुन जाबाब नोंदवला होता. आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Aug 06, 2026 01:24 PM
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला

