अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर… लोकसभेत प्रचंड गदारोळ
मोठी घडामोड समोर आली आहे. परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. लोकसभेतील गेल्या दोन दिवसांच्या गदारोळानंतर अखेर हे महत्त्वाचं विधेयक मंजूर झालं आहे. या परीक्षा सुधारणा विधेयकात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदी भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे सत्ताधारी पक्षाचे मत आहे.

नीट पेपरफुटीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलेच तापले होते. हे प्रकरण समोर येताच अनेक आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, कॉक्रोज जनता पार्टी (सीजेपी)ने हे प्रकरण चोखपणे धरून ठेवले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात आले. संसदेवर मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, या सर्व घडामोडी घडल्यानंतर आता लोकसभेत सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आले होते.
Published on: Jul 29, 2026 03:57 PM
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ