राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथिनुसार जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मनसेच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथिनुसार जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मनसेच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे शिवनेरीवर दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर देखील मनसेच्या वतीने शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपुरात देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

