बेळगावमधील उगार साखर कारखान्याला भीषण आग
बेळगावमधील उगार साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीची घटना कळताच आग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.
बेळगावमधील उगार साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीची घटना कळताच आग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तब्बल वीस अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

