VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1.30 PM | 1 August 2021

भुजबळांना प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. भुजबळांनी मात्र आक्रमक उत्तर देणं टाळत हसत हसत उत्तर दिलं. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले. एकंदरित लाड यांचं वक्तव्य भुजबळांनी फार गांभीर्याने घेतलं नाही.

वेळ आली तर शिवसेनाभवन फोडू म्हणणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी आवर्जून भुजबळांना प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. भुजबळांनी मात्र आक्रमक उत्तर देणं टाळत हसत हसत उत्तर दिलं. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले. एकंदरित लाड यांचं वक्तव्य भुजबळांनी फार गांभीर्याने घेतलं नाही. प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारण्याचा भुजबळांनी प्रयत्न केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI