VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 29 August 2021

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या उदगाव चिलिंग सेंटरला संचालिका शौमिका महाडिक यांनी अचानक भेट दिली. कामांमधील त्रुटींवरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौमिका महाडिक यांनी धारेवर धरल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या उदगाव चिलिंग सेंटरला संचालिका शौमिका महाडिक यांनी अचानक भेट दिली. कामांमधील त्रुटींवरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौमिका महाडिक यांनी धारेवर धरल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. कोल्हापूरच्या उदगाव चिलिंग सेंटरमधील कामाचा शौमिका महाडिक यांनी आढावा घेतला. गोकुळमधील विरोधी महाडिक गटाच्या आक्रमक संचालिका अशी शौमिका महाडिक यांची ओळख आहे. सरप्राईज व्हिजिटच्या वेळी कामांमधील त्रुटींवरून शौमिकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI