पिंपळगावमध्ये बंदीनंतर पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन
भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे बैलगाडी (Bullock cart) शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे बैलगाडी (Bullock cart) शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्यानंतर पिंपळगाव येथे सुरू असलेले बैलगाड्या शर्यत सुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र आता कोर्टाने बैलगाडा शर्यत वरची बंदी उठल्यावर पिंपळगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव (Pimpalgaon) येथे मागील 97 वर्षापासून बैलगाडा शर्यत भरविण्यात येत होती. बैलगाडा शर्यती वर निर्बंध आल्याने बैलगाडा शर्यत शौकिनांची हिरवळ होत होती. मात्र आता बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे शौकीन मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पिंपळगाव येथे मध्यप्रदेश छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बैलजोड्या घेऊन या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली आहे.
Published on: Feb 28, 2022 10:54 AM
Latest Videos
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव

