Gautami Patil VIDEO : गौतमी पाटीलवरून दोन पाटलांमध्ये जुंपली; पुण्यातलं राजकारण का तापलं?
तिच्यावरून पुण्यात राजकारण चांगलेच तापताना पहायला मिळत आहे. यावरून दोन पुढारीच आता भिडले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळत आहे. गौतमी पाटीलवरून दोन पाटलांमध्ये जुंपली असल्याचे पहायला मिळत आहे.
खेड : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलवरून हिच्यावरून वाद होने हा काही विषय आता नवा राहिलेला नाही. त्याच्या अनेक कारणांमुळं ती सदाच चर्चेत असते. मात्र यावेळा ती भलत्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. मात्र नाव तिचं आणि वाद दुसऱ्यांच्यात असाच प्रकार पुण्यातील खेड येथे सुरू आहे. तिच्यावरून पुण्यात राजकारण चांगलेच तापताना पहायला मिळत आहे. यावरून दोन पुढारीच आता भिडले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळत आहे. गौतमी पाटीलवरून दोन पाटलांमध्ये जुंपली असल्याचे पहायला मिळत आहे. मोहिते पाटील यांनी वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाल ठेवला होता. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यावरूनच आता आढळराव पाटील यांनी पलटवा केला आहे.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात

