परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचं काम युद्धपातळीवर, 50 मशिनरीच्या साहाय्याने काम सुरु

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परशुराम घाटातून गणेशोत्सवापुर्वी दोन पदरी वाहतुक सुरु होणार आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 16, 2022 | 9:18 AM

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परशुराम घाटातून गणेशोत्सवापुर्वी दोन पदरी वाहतुक सुरु होणार आहे. कशेडी घाटानंतरचा मुंबई गोवा महामार्गावरचा दुसरा अवघड घाट चौरदरीकरणासाठी फोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 50 मशिनरी आणि 100 माणसे चौविस तास घाट फोडण्याचे करत आहेत. चौपदरीकरणातून घाटातील आाठ वळणे काढली जाणार आहेत. गणेशोत्सवापुर्वी परशुराम घाटातील १.४ किलोमीटरचा रस्ता दुपदरी होणार असल्यााची माहिती सनिअर जनरल मॅनेजर रविंद्र प्रसाद यांनी दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें