उद्धव ठाकरें अणखी एक झटका! शिवसेनेचे चार खासदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना भेटले

मुंबई : उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) झटका देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे चार खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) यांना भेटल्याची चर्चा आहे. आता भाजपसोबत जाण्याची वेळ आली आहे, अशी मागणी या खासदारांनी केल्याचे समजते.    

वनिता कांबळे

|

Jul 03, 2022 | 10:11 PM

मुंबई : उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) झटका देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे चार खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) यांना भेटल्याची चर्चा आहे. आता भाजपसोबत जाण्याची वेळ आली आहे, अशी मागणी या खासदारांनी केल्याचे समजते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें