इंधन दरवाढीचा बेस्टला मोठा फटका, अडीच कोटींचा अतिरिक्त भार
देशात इंधनाचे दर वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये तब्बल आठवेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. याचा थेट फटका आता बेस्ट सेवेला बसताना दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे बेस्टवर अडीच कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
देशात इंधनाचे दर वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये तब्बल आठवेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.88 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.10 रुपये झाला आहे. याचा थेट फटका आता बेस्ट सेवेला बसताना दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे बेस्टवर अडीच कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
Latest Videos
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

