धनंजय मुंडे यांच्या घरी 10 दिवसांसाठी गणेशाचं आगमन
"दोन वर्ष कोविडच्या विघ्नामुळे आपल्याला विघ्नहर्त्याच मनमोकळेपणाने स्वागत करता आलं नाही. यावर्षी कोविडच संकट दूर झालय"
मुंबई: “दोन वर्ष कोविडच्या विघ्नामुळे आपल्याला विघ्नहर्त्याच मनमोकळेपणाने स्वागत करता आलं नाही. यावर्षी कोविडच संकट दूर झालय. आपण गणरायाच उत्साहात स्वागत करतोय. कोविडनंतरचा हा पहिला गणेशोत्सव आहे. कुठलेही निर्बंध नाहीत. मी महाराष्ट्राच्या जनतेला गणेशचतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले.
Published on: Aug 31, 2022 01:11 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

