“Sanjay Raut हिंमत असेल तर विनासुरक्षा महाराष्ट्रात फिरून दाखवा”, Gopichand Padalkar यांचं आव्हान
शिवसेनेचं (shivsena) मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून घणाघाती टीका केली आहे. केंद्र सरकार काही लोकांना वाय सुरक्षा देऊन देशात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे एक राजकीय तसेच राष्ट्रीय धोरणच दिसते. वाय सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असेच दिसते, अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या टीकेवर भाजप आमदार गोपीचंद […]
शिवसेनेचं (shivsena) मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून घणाघाती टीका केली आहे. केंद्र सरकार काही लोकांना वाय सुरक्षा देऊन देशात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे एक राजकीय तसेच राष्ट्रीय धोरणच दिसते. वाय सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असेच दिसते, अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या टीकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. “जनाब संजय राऊत (Sanjay Raut) हे वाय सुरक्षेवर लिहित आहेत. त्यांनी हिंमत असेल तर विनासुरक्षा महाराष्ट्रात फिरून दाखवावं”, असं आव्हानच गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलं आहे.
Follow Us
Latest Videos
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,

