Breaking | राज्यपाल कोश्यारींनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, भाजप शिष्टमंडळाची मागणी

मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली . महाराष्ट्रात सरकारमधील मंत्री अधिकार्यांना धमकावत आहेत, नवाब मलिक सरकारी अधिकार्यांना धमकावत आहेत त्यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा.

मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली . महाराष्ट्रात सरकारमधील मंत्री अधिकार्यांना धमकावत आहेत, नवाब मलिक सरकारी अधिकार्यांना धमकावत आहेत त्यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. मलिक यांना जर सरकारी अधिकार्यांना धमकावायच आहे तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा. मुंबई भाजपच्या प्रतिनीधींनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. आता राज्यपाल काय निर्णय घेत आहेत ते पाहणार, यानंतर गरज पडल्यास राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेणार, तसेच या सगळ्या प्रकरणात कोर्टातही जाण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI