#Tv9Vishesh | इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे महान क्रांतिकारी मंगल पांडे
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतिकारी नेते मंगल पांडे यांची आज जयंती आहे. 19 जुलै 1827 ला उत्तर प्रदेशात मंगल पांडे यांचा जन्म झाला. वयाच्या 22 व्या वर्षी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात त्यांची भरती झाली. आर्थिक स्थिती, उपजिवीकेसाठी मंगल पांडे सैन्यात आले. ब्रिटिश आर्मीतील 34 व्या बंगाल नैटिव इन्फेंन्ट्रीमध्ये पदोन्नती मिळाली.
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे क्रांतिकारी नेते मंगल पांडे यांची आज जयंती आहे. 19 जुलै 1827 ला उत्तर प्रदेशात मंगल पांडे यांचा जन्म झाला. वयाच्या 22 व्या वर्षी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात त्यांची भरती झाली. आर्थिक स्थिती, उपजिवीकेसाठी मंगल पांडे सैन्यात आले. ब्रिटिश आर्मीतील 34 व्या बंगाल नैटिव इन्फेंन्ट्रीमध्ये पदोन्नती मिळाली. ब्रिटिशांसोबत मतभेद झाल्याने मंगल पांडेंनी ब्रिटिश सैन्याविरुध्द बंड पुकारले. मंगल पांडेंनी ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केल्याने त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ते स्वातंत्र्यलढ्यातील पहिले क्रांतिकारी ज्यांनी देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. मंगल पांडे यांच्यामुळेच स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटली. मंगल पांडेंच्या विद्रोहामुळेच भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ईच्छा प्रबळ झाली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये मंगल पांडेचे नाव आदराने घेतले जाते.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

