शरद पवार कलाकार, त्यांची चावीही कमालय, कुठेही चालते!; शिवसेनेच्या मंत्र्याचं वक्तव्य चर्चेत

Gulabrao Patil on Sharad Pawar : जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात, असं राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत सध्या चर्चेत आलंय. पाहा व्हीडिओ...

शरद पवार कलाकार, त्यांची चावीही कमालय, कुठेही चालते!; शिवसेनेच्या मंत्र्याचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Mar 26, 2023 | 8:04 AM

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केलंय. त्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. “ते शरद पवार आहेत ना, ते कलाकार आहेत आणि शरद पवार म्हणजे चावी! ती चावी कुठेही चालते, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या चिंचपुरे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. चिंचपुरा गावाने ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे. त्याचे कौतुक करताना गुलाबराव पाटलांनी आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात भानगड केले नाही तर आमचा पोट भरत नाही असं वक्तव्य केलंय.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.