इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य

Gulabrao Patil on Vande Mataram : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
| Updated on: Apr 04, 2023 | 1:05 PM

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं आहे. त्याची सध्या चर्चा होतेय. “इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. दंगलीच्या घटनेनंतर गुलाबराव पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या सरकारला बदनाम करण्याचा काही लोकांनी विडा उचललाय”, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केलीय. महाविकास आघाडी केवळ टीका करण्याचं काम करत आहे. पण आम्ही लोकहिताची कामं करत आहोत. जनता आमच्या पाठीशी आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Follow us
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.