Gyanvapi masjid News : ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण अहवाल आज सादर होणार नाही, 2-3 दिवस लागण्याची शक्यता
सोमवारी करण्यात आलेल्या दाव्यानुसार मशिदीच्या परिसरात शिवलिंग आढळून आल्यांच समोर आलं.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या (UP) ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi masjid News) विषय संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. सोमवारी करण्यात आलेल्या दाव्यानुसार मशिदीच्या (masjid) परिसरात शिवलिंग आढळून आल्यांच समोर आलं. त्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्याचे आदेशही देण्यात आले. दरम्यान, ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण अहवाल आज कोर्टात सादर होणार नसल्याची माहिती आहे.
Published on: May 17, 2022 11:13 AM
Latest Videos
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

