Happy Birthday Amit Thackeray: अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतिर्थाबाहेर गर्दी
आज राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिवतिर्थाबाहेर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.
आज राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिवतिर्थाबाहेर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांना कर्याकर्त्यांच्या वतीने लेझर शोद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. शिवतिर्थाबाहेर भव्य-दिव्य लेझर लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांनी शिवतिर्थाबाहेर येत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे.
Published on: May 24, 2022 09:19 AM
Follow Us
Latest Videos
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?

