भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लसीला परवानगी मिळणार : केंद्रीय आरोग्यमंत्री

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लसीला परवानगी मिळणार, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. देशभरात लसीचा तुटवडा असताना या बातमीने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:24 AM, 11 Apr 2021